Sakal Sanman 2022 | सकाळ माध्यमाचं आणि माझं खूप जुनं नातं आहे - प्रवीण तरडे | Sakal |

अभिनेते प्रवीण तरडे सकाळ सन्मान २०२२ या सोहळ्यात उपस्थित होते याप्रसंगी त्यांनी सकाळ माध्यम समूह आणि त्यांचे ३० वर्षांपासूनचे ऋणानुबंध आहेत माझी पहिली बातमी सकाळनेच छापली असे म्हणत त्यावेळच्या काही आठवणींना उजाळा दिला

#Sakal #SakalSanman2022 #PravinTarde #Entertainment #MarathiCelebrity #Mumbai #Maharashtra #India